सोलापूर येथे ऐतिहासिक गर्दी ……लोकसभेकरीता सोलापुरात अड प्रकाश आंबेडकरांनी अर्ज भरला

सोलापूर येथे ऐतिहासिक गर्दी ……
वंचित बहुजन आघाडीचे नेते अड प्रकाश आंबेडकर आज आपल्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहेत त्यांचे ढोल तासे तसेच विविध वाद्य आणि मोठा जनसागर लोटला आहे . एखाद्या उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एव्हड्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमा होते….भव्य दिव्य असा सोहळा आहे की काय असेच वाटू लागते .


सामाजिक परिवर्तन म्हणजे काय ? ते कसे करावे आणि सामाजिक आणि राजकीय ताकद कशी उभी करा करावी याचे हे उत्तम उदाहरण उमेदवारी अर्ज भरताना एव्हडा उत्साह तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय होईल याचा अंदाज केलेला बरा.

विरोधक अत्ता तोलगेल्या प्रमाणे बडबडत आहेत.
या ठिकाणीं नव्याने वंचिताचा नेता…….निवडला आहे .
वंचित बहुजन आघाडीचे हेच खरे यश आहे …..!
बाकी निवडणुक झाल्यावर ….!

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ 2019 प्रमुख उमेदवार अड आंबेडकरांकडे किती आहे मालमत्ता

मंगळ मार्च 26 , 2019
Tweet it Pin it Email वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ 2019 प्रमुख उमेदवार अड आंबेडकरांकडे किती आहे मालमत्ता ? आणि इतर काही….. Pin it Email https://www.ambedkaree.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%90%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a4%b0/#RkJfSU1HXzE1NTM सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या […]

YOU MAY LIKE ..