वंचित बहुजन आघाडी यांच्या अत्ता पर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांची लिस्ट सविस्तरप

वंचित बहुजन आघाडी यांच्या अत्ता पर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांची लिस्ट सविस्तरपणे

मतदारसंघ निहाय उमेद्वारांची यादी पुढीलप्रमाणे…

१) धनराज वंजारी – वर्धा
२) किरण रोडगे – रामटेक
३) एन.के.नान्हे – भंडारा गोंदीया
४) रमेश गजबे – चिमूर ( गडचिरोली )
५) राजेंद्र महाडोळे – चंद्रपुर
६) प्रविण पवार – यवतमाळ ( वाशिम )
७) बळीराम सिरस्कार – बुलढाणा
८) गुणवंत देवपारे – अमरावती
९) मोहन राठोड – हींगोली
१०) यशपाल भिंगे – नांदेड
११) आलमगीर खान अखिल मोहम्मद खान – परभणी
१२) विष्णु जाधव – बीड
१३) अर्जुन सलगर – उस्मानाबाद
१४) राम गारकर – लातूर
१५) अंजली बाविस्कर – जळगाव
१६) नितिन कांडेलकर – रावेर
१७) अरुण साबळे – शिर्डी
१८) राजाराम पाटील – मावळ
१९) संभाजी शिवाजी काशिद – ईशान्य मुंबई
२०) संजय भोसले – मुंबई साउथ सेंट्रल ( दक्षिण मध्य )
२१) अनिल कुमार – मुंबई साउथ ( दक्षिण )
२२) मल्लिकार्जुन पुजारी – ठाणे
२३) ए.डी. सावंत – भिवंडी
२४) सुरेश पड़वी – पालघर
२५) पवन पवार – नाशिक
२६) बापू बर्डे – दींडोरी
२७) दाजमल गजमल मोरे – नन्दुरबार
२८) अस्लम बादशाह सय्यद – हातकणंगले
२९) अरुणा माळी – कोल्हापुर
३०) मारुती जोशी – ( रत्ना. सिंधुदुर्ग )
३१) सहदेव एवळे – सातारा
३२) जयसिंह शेंडगे – सांगली
३३) विजय मोरे – माढा
३४) नवनाथ – पड़ळकर – बारामती
३५) अनिल जाधव – पुणे
३६) सुमन कोळी – रायगड
३७) शरदचंद्र वानखेडे – जालना

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

लोकसभा रणसंग्राम आणि आंबेडकरी समाजाची भूमिका ?

मंगळ मार्च 19 , 2019
Tweet it Pin it Email लोकसभा रणसंग्राम आणि आंबेडकरी समाजाची भूमिका ? Pin it Email https://www.ambedkaree.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ae/#SU1HXzIwMTgxMjA – तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की, तुमचा उध्दार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही; किंवा तो मी करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उध्दार तुम्हीच करुन घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यास आनंद वाटतो […]

YOU MAY LIKE ..