महाराष्ट्रात नवा इतिहास घडेल सोलापूर येथील आंबेडकरी जनता एकटवली…!

महाराष्ट्रात नवा इतिहास घडेल

सोलापूर येथील आंबेडकरी जनता एकटवली…!बसपा ची उमेदवारी मागे
काँग्रेस घामाघूम.……

सोलापूर लोकसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीने आपला उमेदवार मागे घेतला असून वंचित बहुजनांचे नेते अड प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठींबा दिला स्थानिक नेतृत्वाखाली केलेली मागणी अखेर राज्य कार्यकारिणी ने मान्यता देऊन आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचा निर्णय घेऊन बहुजन समाज पक्षाने इतिहास घडवला आहे .

जो समाज विविध पक्ष ,संघटना आणि गटात विखुरा आहे मात्र निर्णायक वेळी एकत्र येऊन विरोधकाना जेरीस आणतो याचे हे जगते उदाहरण निर्माण केले आहे बसपा चे मा. आनंद दादा चंदनशिवे यांच्या प्रयत्नाला यश,बसपा च्या उमेदवारांने अर्ज मागे घेतला आणि अड बाळासाहेब आंबेडकरांना जाहीर पांठिबा

संपुर्ण सोलापुर च्या भिमसैनिंकाचा खुप आभिमान वाटतो.

सोलापुरात नेहमी खुशीची गाजरे खाणारे माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदेंना ही निवडणूक काशी जाते आहे आत्ता पाहावे लागेलं.
-प्रमोद जाधव
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

कोकणातील गाडगेबाबांना राजकारणांच्या पुढे जाऊन निवडून द्यावे

शनी मार्च 30 , 2019
Tweet it Pin it Email कोकणातील गाडगेबाबा ,गावागावात जाऊन त्यांच्यात प्रबोधन करून समाजाला व्यसन आणि अंधश्रद्धा याच्या पासून परावृत्त करणे,लग्नात कोणताही बडेजाव ना करणे ,समाजातील रूढी परंपरा यांचा शास्त्रीय भाषेत मगोवा घेणे ….! जातीयता ,धर्मांधता यावर प्रहार करत खऱ्या माणुसकी धर्माची माहीती देणे . कोकणातील कुणबी बांधवांना त्याच्या लग्नपद्धतीत बदल […]

YOU MAY LIKE ..