१८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी.

आज दिनांक १८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी.

इंग्रजांनी….. त्यांना विधी मंडळात सामावून घेतले..…पुढे

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर देश हितासाठी राजकीय मतभिन्नता असून ही सत्तेत सहभागी होतात पण जेव्हा राजकरणातून आपल्या प्रामाणिक मताचा अनादर झाल्याने अर्थातच हिंदू कोड बील नामंजूर झाल्यानंतर त्याच पदाचा राजीनामा ही देतात.

एका महान नेत्यांचा हा आदर्श आताचे नेते त्यांच्या नावावर राजकारण करून स्वार्थासाठी पदाला चिटकून राहतात हे पाहिल्यावर कीव येते.

(उपरोक्त फोटो दुसरा आहे)
-संकलन विनोद पवार -कल्याण

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *