सोलापूर मध्ये वंचितांचे तुफान -लाखोंचा जनसागर

सोलापूर लोकसभा मतदार संघात आज झालेल्या अड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभा लाखोंच्या गर्दीवर गाजली….!

P

सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी ही घणाघाती भाषणात अड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृखली आपण आपली लढाई लढूया असे आव्हान केले.
प्रचारादरम्यान प्रमुख नेत्यांची भाषणे झाली .

त्यात मुख्य भाषण होते ते बॅरिस्टर ओवेसी साहेबांचे.
विशेष म्हणजे आज हैद्राबाद येथील मतदान असून ही ते अड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभेत उपस्थित होते.

सोलापूर येथील प्रचारादरम्यान ओवेशी साहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांसाठी मताचा जोगवा मागितला ….माझ्या मोठ्या भावाला मतदान करा असे भावनिक आव्हान जमलेल्या प्रचंड जांसमुदायला केले .

जनसमुदयाची चेतना जागवत त्यांनी प्रचारात चांगलीच चुरस निर्माण केली .बाळासाहेब आंबेडकर यांना आपण जसे आज लाखोंच्या संख्येने जमला तसेच संसदेत पाठवा .
उतासहाच्या भारत त्यांनी भर सभेत अड बाळासाहेब आंबेडकर यांना उचलून घेतले . तो क्षण म्हणजे खरेच दोन नेतृत्वाने एकमेकांना विषयी असलेले बंधुप्रेमच जागे केले.

प्रचारादरम्यान अड आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हान केले की मी सोलापूर आणि अकोला येथून निवडून येणारच .आम्ही मैदान सोडून पळ काढत नाही आम्ही जिंककुन तर दाखवणारच आणि हरलो तरी इथे कायम जिवंत राहून .हे ही निक्षून संगीतले .

शेवटी आपण मतदारांना मतदानाचे आव्हान करून त्यांनी सभेची सांगता केली.

#सभेला जमला लाखोंचा जनसागर
#सभेला मेडीआयचे live कव्हरेज नव्हते
#सोशल मीडिया FB, Youtube आदी वर live
#तरुणांची ,महिलांची संख्या लक्षणीय

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *