शिक्षणाची संधी आणि रोजगाराच काय???

शिक्षणाची संधी आणि रोजगाराच काय???

  • केंद्रात आणि राज्यात असलेले बीजेपी सरकार घोषणाबाजी,जाहिरात बाजी यावर भर देवुंन  सतत मतदादारांना भुलविणार्‍या सरकार विरोधात नुकताच शेतकर्‍यांनी  लाॅग मार्च केला त्यानंतर आता शिक्षणाच्या हक्कासंदर्भात डेमोक्रेडीट युथ फेडरेशन व स्टुटंट फेड्रेशन आॅफ इंडिया यांच्यावतनं आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला.
  • रोजगार ,बेकारी,शिक्षणाचा  अधिकार याचा होत असलेला सावळा गोंधळ,अॅडमिशन प्रक्रिया व प्राव्हेट शाळांची दादागीरी यात शासनाची बघ्याची भुमिका व इतर शैक्षणिक शिक्षवृृतीचा घोळ आदी विरोधात  DYFI-SFI तरुणाचे आझाद मैदानावर जााहिरात बाजी सरकार विरोधात करण्यात आले.
  • DYF -SFI च्या शिष्टमंडळाला सरकारकडुन आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र आंदोलनात मान्य केलेल्या प्रश्नांवर कार्यवाही प्रखरपणे न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल अशा इशारा आंदोलकांकडुन सरकारला देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *