वंचित बहुजन आघाडी यांच्या अत्ता पर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांची लिस्ट सविस्तरप

वंचित बहुजन आघाडी यांच्या अत्ता पर्यंत घोषित केलेल्या उमेदवारांची लिस्ट सविस्तरपणे

मतदारसंघ निहाय उमेद्वारांची यादी पुढीलप्रमाणे…

१) धनराज वंजारी – वर्धा
२) किरण रोडगे – रामटेक
३) एन.के.नान्हे – भंडारा गोंदीया
४) रमेश गजबे – चिमूर ( गडचिरोली )
५) राजेंद्र महाडोळे – चंद्रपुर
६) प्रविण पवार – यवतमाळ ( वाशिम )
७) बळीराम सिरस्कार – बुलढाणा
८) गुणवंत देवपारे – अमरावती
९) मोहन राठोड – हींगोली
१०) यशपाल भिंगे – नांदेड
११) आलमगीर खान अखिल मोहम्मद खान – परभणी
१२) विष्णु जाधव – बीड
१३) अर्जुन सलगर – उस्मानाबाद
१४) राम गारकर – लातूर
१५) अंजली बाविस्कर – जळगाव
१६) नितिन कांडेलकर – रावेर
१७) अरुण साबळे – शिर्डी
१८) राजाराम पाटील – मावळ
१९) संभाजी शिवाजी काशिद – ईशान्य मुंबई
२०) संजय भोसले – मुंबई साउथ सेंट्रल ( दक्षिण मध्य )
२१) अनिल कुमार – मुंबई साउथ ( दक्षिण )
२२) मल्लिकार्जुन पुजारी – ठाणे
२३) ए.डी. सावंत – भिवंडी
२४) सुरेश पड़वी – पालघर
२५) पवन पवार – नाशिक
२६) बापू बर्डे – दींडोरी
२७) दाजमल गजमल मोरे – नन्दुरबार
२८) अस्लम बादशाह सय्यद – हातकणंगले
२९) अरुणा माळी – कोल्हापुर
३०) मारुती जोशी – ( रत्ना. सिंधुदुर्ग )
३१) सहदेव एवळे – सातारा
३२) जयसिंह शेंडगे – सांगली
३३) विजय मोरे – माढा
३४) नवनाथ – पड़ळकर – बारामती
३५) अनिल जाधव – पुणे
३६) सुमन कोळी – रायगड
३७) शरदचंद्र वानखेडे – जालना

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *