युनोतील महामानवांची जयंती भारत सरकारने रोखली….

  • अमेरिका स्थित दिलीप म्हस्के यांच्या नितांत प्रयत्नाने युनाइटेड नेशन्स च्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार होती. परंतु मोदी सरकारने युनाइटेड नेशन्स च्या ऑफिस मध्ये हा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास कळविले व युनाइटेड नेशन्स ला हा कार्यक्रम रद्द करावा लागला.
  • आजच दि. २३ मार्च रोजी दिलीप म्हस्के यांना युनाइटेड नेशन्स च्या कार्यालयातून ‘ह्या नियोजित कार्यक्रमास मोदी सरकारचा समर्थन देण्यास नकार दिल्या बद्दल हा कार्यक्रम रद्द करावा लागला’ असा ई-मेल पाठवण्यात आला. यातूनच बीजेपी सरकारचा जातीयवादी चेहरा पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आला आहे.

     

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

लढा ...अस्तित्वाच्या अस्मितेचा....!

रवि मार्च 25 , 2018
Tweet it Pin it Email लढा …अस्तित्वाच्या अस्मितेचा….! आज जवळजवळ चार महिने पुर्ण होत आलेत. तपासाची कामे ही पुर्ण झालीत त्यात ज्याच्यावर आरोप आहेत ते मनोहर कुलकर्णी अर्थात भिडे अजुन ही मोकाट आहेत त्याला हात लावावयाची ताकद सरकारची नाहिय.सरकार पुर्णपणे हतबल झालेय. जेव्हा राजा हतबल असतो तेव्हा आपल्या हक्कांसाठी जनता […]

YOU MAY LIKE ..