महाराष्ट्रात नवा इतिहास घडेल सोलापूर येथील आंबेडकरी जनता एकटवली…!

महाराष्ट्रात नवा इतिहास घडेल

सोलापूर येथील आंबेडकरी जनता एकटवली…!बसपा ची उमेदवारी मागे
काँग्रेस घामाघूम.……

सोलापूर लोकसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीने आपला उमेदवार मागे घेतला असून वंचित बहुजनांचे नेते अड प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठींबा दिला स्थानिक नेतृत्वाखाली केलेली मागणी अखेर राज्य कार्यकारिणी ने मान्यता देऊन आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचा निर्णय घेऊन बहुजन समाज पक्षाने इतिहास घडवला आहे .

जो समाज विविध पक्ष ,संघटना आणि गटात विखुरा आहे मात्र निर्णायक वेळी एकत्र येऊन विरोधकाना जेरीस आणतो याचे हे जगते उदाहरण निर्माण केले आहे बसपा चे मा. आनंद दादा चंदनशिवे यांच्या प्रयत्नाला यश,बसपा च्या उमेदवारांने अर्ज मागे घेतला आणि अड बाळासाहेब आंबेडकरांना जाहीर पांठिबा

संपुर्ण सोलापुर च्या भिमसैनिंकाचा खुप आभिमान वाटतो.

सोलापुरात नेहमी खुशीची गाजरे खाणारे माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदेंना ही निवडणूक काशी जाते आहे आत्ता पाहावे लागेलं.
-प्रमोद जाधव
www.ambedkaree.com

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *