भीमा कोरेगाव प्रकरणात समाजासाठी लढणाऱ्या अड बनसोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर….!

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा भीमा कोरेगाव चौकशी आयोग समोर विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे जेष्ठ वकील बी. जी. बनसोडे साहेब यांच्या पत्नी दि .साधनाताई बी.बनसोडे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक
20/12/2018 संध्याकाळी 7:00 वाजता KEM रुग्णालयात निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या त्यांची अंत विधी त्यांच्या बदलापूरच्या निवास्थान -मनाली बंगला बेलवली, भीमनगर जवळ,
नागरिक सूपर मार्केट समोर, बदलापूर पश्चिम येथुंन निघणार आहे.अंतयात्रेस येणार्यांनी सुमेध जाधव 9029268770 व धीरज बनसोडे- 9320486002 संपर्क करावा .

विशेष म्हणजे मुंबई मध्ये भीमा कोरेगाव चौकशी आयोगा समोर, अड बनसोडे हे उलटतपासणी करत असताना त्यांना हॉस्पिटल मधून कॉल आला की, तुमच्या पत्नीचे निधन झाले आहे. बातमी त्यांना कळली परंतु साक्ष त्यांनी चालूच ठेवली. त्यांच्या सोबत अँड. संदीप डोंगरे सुद्धा उपस्थित होते.
-किरण तांबे ,बदलापूर
www.ambedkaree.com

1 thought on “भीमा कोरेगाव प्रकरणात समाजासाठी लढणाऱ्या अड बनसोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *