भारतीय संविधानाचा विजय-कर्नाटकात प्रत्यय

अखेर आततायी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या शहाणपणा ला चाप !!!

बहुमत सिद्ध न केल्याने भाजपचे सरकार कोसळले ……!

केवळ मोठा पक्ष असून चालत नाही तर ते बहुमत सिध्द करावे लागते हा संविधानाच्या पहिली कसोटीवर भाजपा नापास .

लोकशाहीची नाडी दाबण्याचा विचार करणाऱ्या राजकारण्यांना दिली सविधानानेच चपराक.

भारतीय संविधानच भारताची लोकशाही उत्तमपणे टीकवू शकते हे सिध्द झाले.संविधानाचा योग्य वापर केला व नीट नियम पळाले की अराजकता थांबता येते.

मुख्यमंत्री होणे सोप्प आहे फक्त राज्यपाल आपला ओळख असलेेला पाहीजे पण हेही लक्षात ठेवा
भारतीय संविधान तुम्हाला तुमची जागा दाखऊन देण्यात सक्षम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *