भारताचे   माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी वाजपेयी काळाच्या पडद्याआड…..!

आज दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी ठीक 5.05 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास दिल्लीतील  AIIMS (All India Institute of Medical Sciences)  रुग्णालयात   घेतला.

केंद्र सरकारने सात दिवसाचा शासकिय दुखवाटा जाहीर केला आहे …..!

ते एक संघ प्रचारक,उत्कृष्ठ लेखक आणि कवी होते त्याच बरोबर मुरब्बी राजकारणी ही होते ….!

उजव्या विचारांतील एक सर्वसमावेशक नेता म्हणून ते प्रसिध्द होते .जनमानसात चांगलीं प्रतिमा आणि संवेदनशील राजकारणी म्हणून ते कायम लाक्ष्यात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *