देशभरातील लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीत दाखल….…!

देशभरातील लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीत दाखल….…!
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन .

देशभरतील लाखो भीम अनुयायी मुंबईतील दादर येथिल चैत्यभूमीत १ डिसेंम्बर पासून दाखल झालेत त्यात वयस्क, मध्यम आणि तरुण व बालक असल्या सर्व वयाचे अनुयायी दाखल झाले आहेत.

मिळेल ते वाहन आणि जमेल तसे देशभरातून लोक महामानांवाना अभिवादन करण्यासाठी येत असतात दरवर्षी त्या संख्येत लाखोंची भर पडते .

याच दरम्यान भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात करोडोची भर पडते .
आपल्या लाडक्या आणि प्राणप्रिय युगंधर नेत्याला आदरांजली वाहन्यासाठी भीम अनुयायी जगभरातून जसे जमेल तसे प्रयत्न करीत असतो ……!.

ज्या महामानांवाने साऱ्या वंचित आणि उपेक्षित जगाचा जगण्याचा अमुलाग्रह बदल घडविला त्या युगपुरुषाला अर्थात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना
www.ambedkaree.com विनम्रपणे अभिवादन करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *