कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हाऊसफुल्ल…….!

भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा आद.ऍड प्रकाश आंबेडकर म्हणाले ……..!
सध्याचे सरकार हे लुटारूनचे सरकार आहे,शिक्षणावर निवडून आल्यावर जास्त खर्च करू आणि त्याचा दर्जा सुधारू…!
वंचितांना बँक कर्ज देत नाही तेव्हा कौशल्य असलेल्या वंचितांला त्याच्या व्यवसायाला कर्ज 90% मिळवून देण्याची व्यवस्था निर्माण करू .आम्ही सामान्य आहोत आणि आमचे उमेदवार ही अमच्यातीलच आहेत तेव्हा या गर्दीचे रूपांतर मतात करा. वंचितांची 40 % संख्या आहे जर 40% वंचितांनी ठरविले तर इथल्या व्यवस्थेला हादरून सोडत सत्ता संपदानातून कोणीच रोखू शकणार नाही .वंचितांनी आपल्या डिक्शनरी तुन अशक्य हा शब्दच काढून टाकला पाहिजे आणि अशक्याला शक्य करून आपला विजय खेचुन आणला पाहिजे असा निर्धार करा …..आदी सर्वव्यापी त्यांनी लाखोंच्या जनसमुदायला संबोधले – त्याच बरोबर खालीलप्रमाणे लोकसभेच्या उमेदवारांची यादी वाचून ही दाखवली – वंचित बहुजन आघाडी लोकसभा उमेदवार
1) सातारा -मा.सहदेव (आप्पा) अहिवळे
2)माढा-मा.ऍड.विजय मोरे
3)सांगली-मा.जयसिंग उर्फ तात्या शेंडगे
4)बारामती-मा.नवनाथ पडळकर
5)पुणे-मा.विठ्ठल सातव

Author: Ambedkaree.com

2 thoughts on “कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हाऊसफुल्ल…….!

  1. Vanchit bhujan aghadicha vijay aso
    Aapan sarvani umedvar, aani vanchit bhujan parti hi samanyana nyay denari ahe v aaplyala aapli berojgar sampvaychi aahe, shetkaryana nyay dyaycha milvun dyaycha ahe v ha bharat desh kasa shantet rahil v bharat deshacha vokis kasa karta yeil hech pahile pahije mhanun sarvani ak mokancha dvesh n karta asa vichar kela pahije ki “majya khali hi koni nahi aani majya varti hi koni nahi ” as manashi khungath bandhun aaplya “vanchit bhujan aghadila” prachand mhumatabe matdan karun aapli “vanchit bhujan aghadi” la vijay kara.

    1. हो ……रोजगाराच्या संधी,निर्मिती आणि व्यवस्थापन यावर ही काम करणे गरजेचे आहे त्या ही पेक्षा कौशल्य विकास आणि त्याच्या साठीं मूलभूत विकास आराखडा ही निर्माण करणे गरजेचे आहे …….संपादक

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *