ऐतिहासिक नागपूर भूमीत वंचितांचा जमला ऐतिहासिक जजनसागर…….!.

रेकॉर्ड ब्रेक गर्दी,
आदरणीय ऍड.बाळासाहेबांची सभा आणि प्रचंड जनसमूह

ऐतिहासिक नागपूर भूमीत वंचितांचा जमला ऐतिहासिक जनसागर……..!
तमाम वंचित समूहाचे नेते आणि “भारिपबमस” चे राष्ट्रीय अध्यक्ष अड बाळासाहेब आंबेडकर यांची रेकोर्डब्रेक सभा……!

ये नागपूर की संघभुमी नहीं , हमारी दीक्षाभूमी है, संघीयो जरा देखलो आज की बाळासाहेब आंबेडकर साहब की सभा…

कत्याच झालेल्या पाच राज्याची निवडणूक आणि त्यात जनतेने ठेवलेला लोकशाही वर विश्वास या पार्श्वभूमीवर आजची ही ऐतिहासिक सभा पार पडली .
नागपुरात श्रद्धेय बाळासाहेबांची धुंवाधार तोफखाना धडाडला
1)मोहन भागवत तुम्हाला नागपुरच्या जेलमध्ये टाकल्याशिवाय रहाणार नाही
2)हेमंत करकरेंना गोळ्या कुणी घातल्यात, माझ्याकडे करकरेंचा पोस्टमॉर्टन रिुपोर्ट आलेला आहे.
3)तुमचे असेल मोठे सैन्य, मी एकटाच आहे पण पुरुन उरेन हे सांगतो
4)सरकारने ओबीसी वि. मराठा असे भांडणं लावले, या सरकारचे राजकारण भांडणे लावण्याचेच आहे
5)दंगली वरच भाजप, आरएसएस जगतात, त्यांचे राजकारण दंगलींवरच चालते
6)एका राफेल विमानामागे एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे, असे ३६ विमानांचा घोटाळा आहे आणि तमाम वंचितांना मुख्यप्रवाहात आणण्याचे आपले लक्ष जाहीर केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *