आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची आई बेपत्ता..!, तपास सुरू….!

 

सातरास्ता न म जोशी मार्ग ,धोबिघाट ,महालक्ष्मी, चिंचपोकळी, डिलाई रोड आणि भायखळा विभागातील आंबेडकरी चळवळीतील  क्रियाशील कार्यकर्ते आणि हर्दखळे बौद्धजन संघाचे संस्थापक सल्लागार मा. संदीप ना जाधव यांच्या मातोश्री  श्रीमती वनिता नारायण जाधव वय – 66, रंग – सावळा, उंची – 4.5 फुट, अंगावरील कपडे – काळे टिपके असलेली पिवळ्याची मॅक्सी- गाऊन आहे. ह्या दिनांक- 06 / 10 / 2018 रोजी सकाळ्पासून बेपत्ता झालेल्या आहेत. त्यांची स्मरणशक्ती कमी होतं असल्याने त्या आपले नाव, पत्ता सांगू शकत नाही. जर आपणांस कुठेही आढळल्या तर कृपया खालील मोबाईलवर संपर्क करा.जवळजवळ माहीना होऊन सुद्धा त्यांचा अजूनही पत्ता लागला नाही .

जवळील आग्रीपाडा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करूनही अजून तपास सुरू आहे असे समजले त्याची  स्मरणशक्ती कमी होतं असल्याने त्या आपले नाव, पत्ता सांगू शकत नाही. जर आपणांस कुठेही आढळल्या तर कृपया खालील मोबाईलवर संपर्क करा

असे www. ambedkaree. com च्या वतीने आपणास आव्हान करीत आहोत.संपर्क संदिप नारायण जाधव
मोबा. नं. 9867129644,9004678283, 8452084497,
91522 42124, 75061 61901,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *